Description
शेतकरी बांधव सोबत नेहमी बांधावरून सतत भांडणे होत असतात. तसेच शेती कमी जास्त वाटत असेल तर आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयाकडे रीतसर अर्ज करून जमीन मोजणी करावी लागते यासठी मोजणी अर्ज करावा लागतो. सदरील अर्ज डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून देवू शकता.
Reviews
There are no reviews yet.