Description
एखाद्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जासोबत जन्म – मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागते. ग्रामपंचायत रजिस्टरला नोंद नसल्यास जन्म / मृत्यू नोंद प्रमाणपत्र मिळत नाही अशावेळी आपणास सबंधित ग्रामपंचायत कडून जन्म – मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र घेवून तहसील कार्यालयाकडून नोंद घेण्यासाठी आदेश ग्रामपंचायतला सादर करावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायत सदरील आदेशानुसार जन्म/मृत्यू नोंद प्रमाणपत्र दिल्या जाते. सदरील जन्म – मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून ग्रामपंचायत कडून मिळवू शकता.
जसे कि –
- नावात बदल करणे,
- आधार कार्ड मधील काही बदल करणे/नोंद करणे.
- शाळेत प्रवेश घेणे इ.
Reviews
There are no reviews yet.