Description
विषेत: ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती सदस्य निवडणूक, जि. प. निवडणूक, नगर पालिका/महानगरपालिका सदस्य निवडणूक या साठी घेतल्या जाणाऱ्या अर्जासोबत अपत्याबाबत स्वयं घोषणापत्र जोडावे लागते. सदरील स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून अर्जासोबत जोडू शकता. जसे कि – ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती सदस्य निवडणूक, जि. प. निवणूक, नगर पालिका/महानगरपालिका सदस्य निवडणूक इ.
Reviews
There are no reviews yet.