नमस्कार मित्रांनो,

आपली माहिती या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. मित्रांनो या वेबसाईटवर तुमच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहचविण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. एखादा अर्ज, प्रस्ताव किंवा इतर दस्तावेज हवे असेल तर अनेक ठिकणी विचारणा करावी लागते. या या मुळे आपला अमूल्य वेळ वाया जातो. या मुळे या वेबसाईटवर एकाच ठिकाणी कमीत कमी किमतीती कागदपत्रे,अर्ज,प्रस्ताव, इतर दस्तावेज उपलब्ध व्हावेत हा उद्देश ठेवून वेबसाईट बनवली आहे.वेबसाईटवरून एखादा अर्ज, प्रस्ताव किंवा इतर दस्तावेज खरेदी केला असेल तर आणि जर तुम्हाला तो मिळाला नसेल तर आम्हला खालील टेलिग्राम लिंक वर कळवून मिळवू शकता.

Telegram Link : t.me/gswassekar