Description
राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम घेण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीला/ व्यक्तींना मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेखालील लाभासाठी नामनिर्देशन प्रपत्र भरून द्यावे लागते. सदरील प्रपात्राचा नमुना डाउनलोड करून घेवू शकता.
Reviews
There are no reviews yet.