Description
एखाद्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जासोबत कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्या बाबत स्वयं घोषणापत्र जोडावे लागते. सदरील स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून अर्जासोबत जोडू शकता. जसे कि – सिंचन विहीर, ठिबक सिंचन योजना, नवीन राशन कर्ड बनवणे, घरकुल लाभ इ.
Reviews
There are no reviews yet.