Description
रहिवाशी स्वयं घोषणा पत्र आपल्याला भरपूर योजनेसाठी किंवा विविध पदभरतीसाठी गरज लागते. सदरील स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून अर्जासोबत जोडू शकता. जसे कि नवीन राशन कर्ड बनवणे, घरकुल लाभ, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला इ.
Reviews
There are no reviews yet.