Description
आदिवासी विभागामार्फत घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. यात शबरी आवास योजना हि एक योजना राबविले जाते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सदरील विभागामार्फत अर्ज/प्रस्ताव भरून द्यावा लागतो. सदरील अर्ज/प्रस्ताव डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून देवू शकता.
जसे कि –
- घरकुल लाभ इ.
Reviews
There are no reviews yet.