Description
ऊसतोड कामगारांसाठी शासन विविध योजना राबवते यासाठी ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र असावे लागते,तसेच एखाद्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जासोबत ऊसतोड कामगार ओळखपत्र जोडावे लागते. सदरील ऊसतोड कामगार ओळखपत्र डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून अर्जासोबत जोडू शकता.
Reviews
There are no reviews yet.